मनोज जरांगे पाटील यांच्या सभेतून घरी परतताना बीडच्या इसमाचा मृत्यू
अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी अनेक नागरिक आले होते, त्यातील अनेकांना उष्मघाताचा त्रास झाल्याचं दिसून आलं, या सभेला आलेल्या बीडच्या विलास पवार यांचा चक्कर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला,