मराठा- कुणबी या विषयावर प्रवीण गायकवाड यांनी केलेलं विश्लेषण एकदा ऐकाच... | Tak Live Video

मराठा- कुणबी या विषयावर प्रवीण गायकवाड यांनी केलेलं विश्लेषण एकदा ऐकाच...

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपलं उपोषण 2 नोव्हेंबर 2023 रोजी मागे घेतलं, यावेळी राज्य सरकारला (Eknath Shinde Government) 2 महिन्यांची मुदत दिली. मात्र मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्यानंतर मराठा समाजाचे प्रश्न सुटतील का, आरक्षण की अर्थकारण, यापैकी कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे, या विषयावर मुंबई तकशी संवाद साधलाय संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी. (Pravin Gaikwad, Sambhaji Brigade)