करुणा मुंडे यांची गाडी रोखली; 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा दिल्या, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, अशाच प्रकारे एक घटना बीडमधल्या एका गावात घडली आहे. करुणा धनंजय मुंडे यांची गाडी रोखून नागरिकांनी जाब विचारला.