Kirit Somaiya Anil Parab यांचा Resort पाडण्यासाठी Dapoli मध्ये पोचल्यावर काय झालं?| Uddhav Thackeray

किरीट सोमय्या यांनी लावून धरलेल्या दापोलीतल्या साई रिसॉर्टवरील कारवाईबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारवाईची मागणी केली होती आणि हा विषय लावून धरला होता. या अवैध बांधकामावर कारवाईचे न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने दीड महिन्यांपूर्वी तोडकामासाठीचं टेंडर काढलं होतं. आज त्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.