‘मला मुख्यमंत्री करा’, संभाजीराजे छत्रपतींचं विधानc
सरसकट फेलोशिप मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विध्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.