मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याआधी एक गोष्ट क्लिअर केली
मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपलं उपोषण मागे घेतलं, यावेळी मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आणि सरकारमधील अनेक नेते उपस्थित होती. राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.