एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांना फोन आला, काय बोलणं झालं... | Tak Live Video

एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांना फोन आला, काय बोलणं झालं...

31 ऑक्टोबर 2023 रोजी मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांचा फोन आला, अंतरवाली-सराटी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे.