मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे पाटील यांनी केल कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यावर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.