मनोज जरांगे पाटील यांचा विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा
मराठा समाज खेकड्यासारखा आहे, एकमेकांना पुढे जाऊ देत नाहीत, ते एकमेकांचे पाय ओढतात असं म्हणणाऱ्यांची मराठा समाजाने तोंड बंद केली आहेत. मराठा समाज एकत्र आला आहे आणि तो आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले