भाषण सुरू असताना डुलक्या घेणाऱ्याला मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलं | Tak Live Video

भाषण सुरू असताना डुलक्या घेणाऱ्याला मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलं

मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सभा पार पडली. यावेळी जरांगे पाटील यांनी सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी जरांगेचं भाषण सुरू असताना एकजण डुलक्या घेणाऱ्याला मनोज जरांगे पाटलांनी चांगलंच सुनावलं.