मनोज जरांगे पाटील यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर | Tak Live Video

मनोज जरांगे पाटील यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी माझ्या मागे शक्ती असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे य़ांनी केलं. ते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...