बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी अनेक शासकीय कार्यालय आणि आमदार यांची घरं जाळली. या जाळपोळमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी सुभाष राऊत यांच्या हॉटेलची पाहणी करताना गृहखात्यावर भुजबळ यांनी गंभीर आरोप केले. ते काय म्हणाले? हेच जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पाहा...