आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरेंवर केला गंभीर आरोप
आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. माणिक जगताप यांचा जीव तुम्ही घेतला अशा शब्दात आव्हाडांनी तटकरेंवर आरोप केला आहे. ते काय म्हणाले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...