आमदार प्रकाश सोळंके यांनी आरोपींबाबत केला मोठा गौप्यस्फोट | Tak Live Video

आमदार प्रकाश सोळंके यांनी आरोपींबाबत केला मोठा गौप्यस्फोट

मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण आलं. आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांचं राहतं घर पेटवलं. यात सोळंके यांचं करोडोंचं नुकसान झालं. हा भयानक अनुभव पत्रकार परिषद घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितला. यावेळी सोळंके यांनी आरोपींबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ते नेमकं काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊया..