खासदार संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा | Tak Live Video

खासदार संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा

खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी त्यांचं मन खातंय असं राऊत म्हणाले.