खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त करत पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. ठाणेकरांनी त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. आमची कोणतीही मागणी नसताना आपल्या विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे बदनामी झाल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. या प्रकरणात खासदार संजय राऊतांनी उडी मारलीये. नेमकं काय झालंय? वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय. हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.