जुन्या संसदेत खासदारांनी शेवटच्या दिवशी काढला ग्रुप फोटो, राहुल गांधी कुठे उभे? | Tak Live Video

जुन्या संसदेत खासदारांनी शेवटच्या दिवशी काढला ग्रुप फोटो, राहुल गांधी कुठे उभे?

जुन्या संसदेत सर्व खासदारांनी एकत्र येत फोटो काढला. यावेळी लोकसभा राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.