राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा महिला अधिकाऱ्याचं नाव घेत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा | Tak Live Video

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा महिला अधिकाऱ्याचं नाव घेत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी एक महिला अधिकाऱ्यांच नाव घेत टीका केली आहे. ते काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा..