नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला गेले आहेत