अमोल मिटकरी यांचं मराठा आरक्षणावर विधान, 'कुणबी हा मोठा भाऊ'
मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा समाजात सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं असं आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे