महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत आहे असा आरोप सरकारवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.