पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी साजरी केली भाऊबीज | Tak Live Video

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी साजरी केली भाऊबीज

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाऊबीज साजरी केली. पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडे यांना ओवाळतानाचा व्हिडिओ धनंजय मुंडेंनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केला. यावेळी बऱ्याच वर्षांनंतर पंकजाताईंसोबत भाऊबीज साजरी केल्याचं धनंजय़ मुंडेंनी सांगितलं.