24 ऑक्टोबर 2023 रोजी सावरगाव घाटातील भगवान भक्तीगड इथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा साजरा झाला. यावेळी प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे आणि अनेक नेत्यांनी सहभाग घेतला.