मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं, त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे.