प्रकाश सोळंके यांनी घर जळतानाचा ‘तो’ भयानक अनुभव सांगितला
मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण आलं. आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांचं राहतं घर पेटवलं. यात सोळंके यांचं करोडोंचं नुकसान झालं. हा भयानक अनुभव पत्रकार परिषद घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितला.