बारामतीमधील अजित पवार यांच्या घरासमोर धनगर समाजाचं आंदोलन | Tak Live Video

बारामतीमधील अजित पवार यांच्या घरासमोर धनगर समाजाचं आंदोलन

धनगर आरक्षणाची एसटी प्रवर्गातून अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी गेली दहा दिवसांपासून सुरू असलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.