कोल्हापूरमध्ये दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत राडा | Tak Live Video

कोल्हापूरमध्ये दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत राडा

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कुलच्या मैदानावर पार पडली. अध्यक्ष सुनील एडके यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तब्बल ४ तासापेक्षा जास्त वेळ सभा चालवण्यात सत्ताधार्‍यांना यश आलं.