राहुल गांधी यांनी केदारनाथचं दर्शन घेतल, मंदिरात जाताच काय घडलं? | Tak Live Video

राहुल गांधी यांनी केदारनाथचं दर्शन घेतल, मंदिरात जाताच काय घडलं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केदारनाथचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यात आला. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचे सहकारही देखील उपस्थित होते.