मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील दहिवडी येथील शाळकरी विद्यार्थी आंदोलानासाठी उतरले रस्त्यावर | Tak Live Video

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील दहिवडी येथील शाळकरी विद्यार्थी आंदोलानासाठी उतरले रस्त्यावर

महाराष्टात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमिवर सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील शाळेतील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरत त्यांनी देखील जरांगे यांना समर्थन दर्शवलं आहे.