मनोज जरांगे पाटील यांची शाहू महाराज छत्रपती भेट घेणार, काय बोलणार? | Tak Live Video

मनोज जरांगे पाटील यांची शाहू महाराज छत्रपती भेट घेणार, काय बोलणार?

महाराष्ट्रात मराठा आंदोलन उग्र झालं असून बीड जिल्ह्यात अनेक नेत्यांची घरे जाळण्यात आली. जाळपोळाच्या घटनेमुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमिवर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. शाहू महाराज छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.