शाहू महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पाजलं, तिथेच दिल्या घोषणा... | Tak Live Video

शाहू महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पाजलं, तिथेच दिल्या घोषणा...

अंतरवाली-सराटी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे, यावेळी कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.