Sharad Koli: Uddhav Thackeray यांना घर देण्यावरून Shahaji Bapu Patil यांना काय म्हणाले? | Shiv Sena

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेतले दोन गट आमनेसामने आलेत. शिवाजी पार्कवर दोघांनीही दावा ठोकलाय. अशातच दोन्ही गटांचे समर्थकही आरोप-प्रत्यारोप करत आहेत. युवासेनेचे महाराष्ट्र विस्तारक शरद कोळी यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्ला चढवला. मुंबई तकशी बोलताना शरद कोळी काय म्हणाले?