Sharad Pawar ED Chargesheet मध्ये नाव आल्याबद्दल काय म्हणाले? | Jitendra Awhad | Mumbai Patra Chawl

शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आलेल्या पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीये. भाजपकडून पत्राचाळ प्रकरणात नाव घेण्यात आल्यानंतर त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलंय.