केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का, मुळ गावातच काँग्रेसचा सरपंच | Tak Live Video

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का, मुळ गावातच काँग्रेसचा सरपंच

महाराष्ट्रात 2539 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आहेत. सोमवारी म्हणजे ६ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या या निकालांनंतर नितीन गडकरींना धक्का बसलाय. नागपुरातील धापेवाडा गावात काँग्रेस प्रणित गटाने विजय मिळवलाय. आता नेमकी ही निवडणूक कशी झाली हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया...