Supriya Sule यांनी Amit Shah यांच्याकडे न्यायाची मागणी का केली?| Pratap Sarnaik | Eknath Shinde| NCP

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीच्या केसमधून मोठा दिलासा मिळालाय. प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरु झाली होती. मात्र आता ईडी ने त्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं. भाजपने सरनाईक कुटूंबियांची माफी मागावी. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.