मराठा आरक्षणाच्या मागणीवेळी एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं कार्यालय जाळलं
बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवेळी एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखे कुंडलिक खांडे यांचं ऑफिस जाळलं, यावेळी कार्यालयावर दोन वेळेस दगडफेक आणि तिसऱ्या वेळेस जाळपोळ झाल्याची माहिती खांडे यांनी दिली आहे.