Uddhav Thackeray यांना मात देत Eknath Shinde यांची बाजी, Deepak Kesarkar Dasara Melava बद्दल म्हणाले

दसरा मेळाव्यावरून ठाकरे-शिंदे आमनेसामने आले आहेत. याअगोदरच शिवाजी पार्कवर दोघांनीही दावा ठोकला आहे. पण मैदान मारलं एकनाथ शिंदेंनी. शिवाजी पार्कवरच अडून बसलेल्या ठाकरेंनी शेवटच्या क्षणी स्ट्रॅटेजी बदलली. पण तिथेच ठाकरेंना पहिला झटका बसला. मागून येऊन शिंदेंची जागा फिक्स झाली. पण दसरा मेळाव्याचा वारसा चालवणाऱ्या ठाकरेंना अजून वेटिंगवरच राहावं लागतंय. यावरच शिंदे गटाचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली.