उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन | Tak Live Video

उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.