शरद पवारांच्या गोविंद बागेत वासूदेवाने केली अजितदादा परत येण्याची मागणी | Tak Live Video

शरद पवारांच्या गोविंद बागेत वासूदेवाने केली अजितदादा परत येण्याची मागणी

शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्त्ये पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी राज्यातील अनेक भागातून कार्यकर्ते उपस्थित राहिले.