ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी एकमेकांची डोकी फोडायला सुरूवात झाली आहे असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं