मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या वेळेबद्दल काय सांगितलं?
मराठा आरक्षणाचा मुद्दा सबंध महाराष्ट्रात पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी त्यांनी सरकारला दिलेल्या वेळेबद्दल भाष्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.