Manoj Jarange Patil यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर पत्नी काय म्हणाली
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेलं उपोषण 2 नोव्हेंबर 2023 रोजी मागे घेतलं. यानंतर मुंबई तकने मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबाशी संवाद साधला आहे.