बीड जिल्ह्यातील आष्टीतील निर्वस्त्र झालेल्या घटनेतील व्हिडिओ आणि गुन्ह्याची सखोल चौकशी ही फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.