पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याआधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय म्हटलं? | Tak Live Video

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याआधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय म्हटलं?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर होत असतो, एकीकडे शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचाच लक्ष असतं. पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा यात्रा निघाल्यानंतर त्यांच्या अडचणीमध्ये अनेक वाढ झाल्याचं बोललं जातंय. अशातच यंदाच्या या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.