विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला PM नरेंद्र मोदी पत्रकारांसमोर काय म्हणाले? | Tak Live Video

विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला PM नरेंद्र मोदी पत्रकारांसमोर काय म्हणाले?

शात आजपासून विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला भारत 2047 पर्यंत विकसित देश म्हणून नावारुपाला येईल. त्यासाठी सर्वांनीच नवी प्रेरणा, नवे संकल्प घेऊन यशस्वी भारतासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.