साताऱ्यात मनोज जरांगे पाटील येताच नागरिकांनी काय केलं? | Tak Live Video

साताऱ्यात मनोज जरांगे पाटील येताच नागरिकांनी काय केलं?

साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. जरांगे पाटलांच्या सभेसाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सभेसाठी जरांगे पाटील साताऱ्यात येताच नागरिकांनी काय केलं? हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा.