साताऱ्यात मनोज जरांगे पाटील येताच नागरिकांनी काय केलं?
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. याच वाहतूक कोंडीत खासदार अमोल कोल्हे देखील फसले होते. अर्धा तास ट्राफिकमध्ये फसल्यानंतर अमोल कोल्हे थेट रस्त्यावर उतरले.