मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेल्या ठाण्यातील महिलांनी काय सांगितलं? | Tak Live Video

मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेल्या ठाण्यातील महिलांनी काय सांगितलं?

 मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मागणीसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या सभा पार पडल्या आहेत. या सभांमधून नियमांचे उल्लघन झाल्याचा वाद सुरु झाला होता. या वादानंतर आता जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या गुन्ह्यांवर आता मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे