उदयनराजे भोसले यांनी हात जोडून काय विनंती केली? | Tak Live Video

उदयनराजे भोसले यांनी हात जोडून काय विनंती केली?

मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात सभा पार पडली. उदयनराजे भोसले आणि मनोज जरांगे यांच्यात भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी हात जोडून विनंती केली. ते काय म्हणाले ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...