मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. यावर त्यांची पत्नी, मुलगी आणि वडिलांना काय वाटतं, हे मुंबई तकने जाणून घेतलं आहे.